एंटरटेनमेंट

मोदींनंतर आता रजनीकांत दिसणार ‘मॅन वर्सेस वाईल्ड’मध्ये, चाहत्यांची उत्सुकता शीगेला

तुम्ही कधी दोन थलाईवा एकत्र जंगलात बघितले आहेत? नाही ना? मग आता बघा. भारताचे थलाईवा रजनीकांत आणि जंगालाचा थलाईवा बेअर गिल्स आता एकत्र मॅन वर्सेस वाईल्ड मध्ये जंगल भ्रमण करताना दिसणार आहेत. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ‘शो’ मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी देखील प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता होती. आता या कार्यक्रमात रजनीकांत दिसणार म्हटल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता शीगेला पोहोचली आहे. हा कार्यक्रम २३ मार्च रोजी डिस्कव्हरी चॅनल वर प्रदर्शित होणार आहे.

28 Feb, 2020

Instagram
Light Mood
Screen Time