फायनॅन्स थिंग्स

WHAT IS MONEY MANAGEMENT AND WHY IS IT IMPORTANT?

All these explanations are valid but even if money is not a basic necessity it is an important factor that needs consideration in almost every decision of our life. Maybe you do not want to be a millionaire but even minimalistic life has its expenses. There is also the fact that bad times do not knock before entering and it is always better to be safe than be sorry, at least financially. So, let us dive into it, shall we?..

Good News… You can transfer money online through NEFT 24/7 now

The Reserve Bank of India (RBI) making online NEFT transfers 24/7 on all days including weekends and holidays from Monday. And we can’t be happier. ..

चुकवू नका... Let's interact, admire and learn!!

डॉ.अनंत पंढरे यांच्याशी गप्पा मारण्याची संधी आपण सगळ्यांना मिळतेय. येत्या रविवारी म्हणजेच उद्या १५ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळात डॉ. कलमाडी श्यामराव हायस्कूल, शकुंतला जगन्नाथ शेट्टी ऑडिटोरियम पौड फाट्याजवळ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. मेडिकलशी संबंधित विषयांवर त्यांची मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. ..

विद्यार्थी मित्रांनो.. दिवाळी नंतरचं आर्थिक गणित..

मित्रहो..!! दिवाळी बस आता ४ दिवसांवर येऊन ठेपली आहे. आणि नाही म्हटलं तरी सणासुदीचा खर्च हा भरपूर होतोच. आणि अशा वेळी आपण देखील खर्चाचा फार विचार करत नाही, तो करूही नये. मात्र हा खर्च प्लान करुन करावा. आता दिवाळी झाल्यानंतर हे आर्थिक गणित कसं बसवायचं. Let us talk about this… ..

तू चाल पुढं तुला रे गड्या भिती कुणाची

पूरग्रस्त भागातील अनेक तरुणांचे व्यवसाय उध्वस्त झाले आहेत. अनेकांची नवीन लग्न झालेली होती, त्यांचे संसार मोडकळीला आले आहेत. त्यांच्या झालेल्या नुकसानाची आपण कल्पना देखील करु शकत नाही...

हे देवा.. !!! सेव्हिंग्स…!!!!

सेव्हिंग्स म्हटलं की टेंशनच येतं. आपण जितकं कमवतो, त्यातील निम्म्याहून अधिक पैसा या किंवा त्या खर्चात जातो, आणि शेवटी हातात कधी कधी काहीच नाही तर कधी कधी अगदी थोडी रक्कम उरते. त्यातून मोठ्या शहरांमध्ये नोकरी असेल तर पगार जास्त असला तरी खर्च देखील जास्तच असतात. मात्र त्यातूनही आपण जर थोडंसं प्लानिंग केलं तर सेव्हिंग्स नक्कीच करु शकतो. ..