कला

एका रानवेड्याची शोधयात्रा…

एखादे पुस्तक वाचावे अन् त्या पुस्तकाने कायम मनात घर करावे.कितीदा वाचले तरी नव्याने कळावे असे पुस्तक मी पुन्हा वाचले .खरंच सांगते त्या पुस्तकाच्या मी पुन्हा प्रेमात पडले.हे पुस्तक म्हणजे कृष्ममेघ कुंटेंनी लिहलेले"एका रानवेड्याची शोधयात्रा "हे पुस्तक होय...

वसंतोत्सव.. जीते रहो !! गाते रहो !!

पुणे जसं विद्येचे माहेरघर म्हणून प्रचिलित आहे तसंच ते महाराष्ट्राचे संस्कृतिक माहेरघर सुद्धा आहे. जितके सांस्कृतिक कार्यक्रम पुण्यात होतात तितके कार्यक्रम महाराष्ट्रात कुठेही होत नाहीत...

केडिया बंधूभाव.. विलक्षण!

कोण्या एका जुन्या, प्रशस्त राजवाड्यात असता, एखाद्या राणीने तिच्या रायाच्या लढाईहून परतण्याचा बातमीने आनंदाने पावलोपावली बागडत सुटावे, फुले उधळावी, तिच्या मैत्रिणींना धरून गिरक्या घ्याव्यात, भान हरपत फुलपाखरासारखं घरभर नाचव आणि मग दमल्यावर, मोठे श्वास घेत, आरसा पाहत लाजत उभे राहावे....

हे सुरांनो चंद्र व्हा; भारदस्त पण सुरेल!..

सवाई गंधर्व अनुभवण्याच माझं हे अवघ तिसरं वर्ष. संगीताची जशी मनापासून जाण आली तसं एक आतलं, पण अगदी सोपं, महत्वाचं सूत्र कळलं, ते म्हणजे 'श्रावण भक्ती, सर्वोत्तम शक्ती'. जितकं वेगळं, वेगवेगळ्या गायकांचं संगीत ऐकणार, राग मांडणी ऐकणार, समजून घेणार, तितकंच शिकत जाणार. अशा वेळी सवाई गंधर्व महोत्सवासारखं दुसरं काय!..

एक तरी कला असावी सोबत

शाळा कॉलेजमध्ये अनेक प्रकारचे विद्यार्थी असतात, काही अभ्यासात हुशार असतात, काही एखाद्या खेळात, काही भाषण आणि वक्तृत्व गुणांमध्ये पुढे असतात, तर काही एखाद्या किंवा एका पेक्षा अधिक कलेत पारंगत असतात. आणि अशा विद्यार्थ्यांकडे बघितलं किंवा त्यांचे निरीक्षण केलं तर आढळतं कि इतर विद्यार्थ्यांपेक्षा ते अधिक आनंदी, किंवा मनमिळाऊ असतात (काही अपवाद वगळता). हे मात्र एक जनरल ऑब्जर्वेशन झालं, मात्र खरंच एखादी कला सोबत असली की ती एक माणूस म्हणून आपल्याला घडवते. आपल्याला अनेक गोष्टी शिकवते. ..

ये हैं असली ‘नच - बलिये’.. अंतर्राष्ट्रीय नृत्य पुरस्कार प्राप्त करने वाले ‘श्रेयस - प्रणाली’

आज तक आपने कई कपल्स की अलग अलग कहानियाँ सुनी होंगी | रिअल लाईफ कपल्स भी देखें होंगे | जिनसे हमें कुछ सीखने मिलता है, जो इन्स्पायरिंग हैं | लेकिन साथ में नृत्य करते हुए भारत का नाम अंतर्राष्ट्रीय स्तर पर उँचा करने वाले इस कपल से आज आप पहली बार मिल रहे होंगे | ये हैं असल जिंदगी के ‘नच - बलिये’ श्रेयस और प्रणाली देसाई | हाल ही में थायलंड में हुए इंडियाज इंटरनॅशनल ग्रूव्ह फेस्ट में श्रेयस और प्रणाली ने सेमी क्लासिकल ड्यूएट इस श्रेणी में पुरस्कार प्राप्त कर मुंबई और पूरे भारत का नाम रौशन किया है | आम कपल्स ..

उमराओ-जान अदा.. एक सुरेख सांगीतिक अनुभव

नावावरुन आपल्याला लक्षात आलंच असेल हे कशा बाबत आहे. आपण सगळ्यांनाच उमराओ जान म्हटलं की डोळ्यांपुढे “दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिये” वर नृत्य करणारी रेखा आठवली असेल. किंवा काहींना ऐश्वर्या देखील आठवू शकते, मात्र त्याची शक्यता जरा कमीच आहे. ..