फिकर नॉट...

 

 
 
 
बरं मला एक सांग..
खूप टेंशन घेतलं की काय होत?
त्रास होतो, राग येतो, चिडचिड होते
आणि सगळा मूडच जातो..
पण तसं होऊ द्यायचं नसेल तर?
तर काय?...एकच शॉट.. फिकर नॉट

ते हकूना मटाटा ऐकलंयस ना..
हाँ अगदी तसंच…
नो चिंता, नो टेंशन,
नो चिडचिड नो फ्रस्ट्रेशन
हॅप्पी रहा, हॅप्पी जगा,
जगाला पॉजिटिविटीने बघा..

 
सॉल्युशन प्रत्येकाच प्रॉब्लेमचं असतं,
शोधलं की सगळंच सापडतं.
पण मिळत नसेल तर तोवर एक करा..
थोडं नेटफ्लिक्स बघा, थोडं यूट्यूब बघा
फिरायला जा, हिंडा कुठेतरी
गप्पा मारा, बोला.. अगदी मनाला वाटेल तसं
मित्रांसोबत ‘चाय पे चर्चा’ करा
आणि अशक्य बोअर सिनेमाला जा..
काहीही असो पण आनंदी जगायचे असेल तर ?
तर काय?
 
 
एकच शॉट..फिकर नॉट..