काव्य

फिकर नॉट...

बरं मला एक सांग..खूप टेंशन घेतलं की काय होत? त्रास होतो, राग येतो, चिडचिड होते आणि सगळा मूडच जातो.. पण तसं होऊ द्यायचं नसेल तर?तर काय?...एकच शॉट.. फिकर नॉटते हकूना मटाटा ऐकलंयस ना..हाँ अगदी तसंच…नो चिंता, नो टेंशन,नो चिडचिड नो फ्रस्ट्रेशनहॅप्पी रहा,..

कँटीनचा समोसा आणि एक चहा..

कँटीनचा समोसा आणि एक चहा..भुरभुरणारा पाऊस समोर पडतोय पहाकॉलेजची मस्ती मजा आणि मित्रप्रत्येकाच्याच आयुष्यात असावं हे चित्रमग जेव्हा हळूचकन समोर येईल ती,तिच्यातच हरवणार माझ्या मधला मी,विचारेल अचानक काय झाले तुला?मी म्हणीन पावसान वेडा केलंय मला..का हे दृश्य ..

हळू हळू जमतंय

कठीण असतं रे हे कॉलेज बिलेज,क्लास बिस ला जाणं, सतत तेच तेच अभ्यासाचं रडगाणं मार्कांची चिंता, कॉंपिटिशनचं प्रेशरकाय सांगू यात काय झालाय माझा हशर (हश्र)पण जमतंय हळू हळू..त्यातून पहिल्यांदाच कोणीतरी आवडतं,सालं नशीब आपलं असंय ना की घोडं मेलं कुठेतरी जाऊन अडतं..