मावशी म्हणतात मला १८०० नाही, दीड हजार तीनशे रुपये दिलेत.. बघा काय आहे ही भानगड

    03-Sep-2020
|

महाराष्ट्रातील एका फ्लॅट मधील ही गम्मत, जिथे मुलं मुलं राहतात. या फ्लॅटमेट्सनी त्यांच्या घरी कामाला येणाऱ्या मावशींना पगाराचे १८०० रुपये दिले मात्र मावशींना ते काही पटेच ना.. मावशींचं म्हणणं होतं कि “त्यांनी मला दीड हजार तीनशे रुपये दिले, १८०० रुपये नाही..” आता या मुलांची मावशींना समजवण्यात झाली दमछाक की दीड हजार तीनशे म्हणजेच १८०० रुपये. नेमकी काय भानगड आहे कळली का? का तुम्ही पण झालात कन्फ्यूज ? 


१८००_1  H x W:


कन्फ्यूज झाला असाल तर हा व्हिडियो बघा म्हणजे कळेल नेमकं काय झालं ? 

तुम्हाला काय वाटतं? मावशींना कळलं णसेल का १८०० म्हणजेच दीड हजार तीनशे.. ?