चुकवू नका... Let's interact, admire and learn!!

    14-Dec-2019
|

pandharikar_1  


दिनांक: रविवार १५ डिसेंबर
वेळ: सकाळी १० ते १२:३०
प्रवेश: विनामूल्य

डॉ.अनंत पंढरे यांच्याशी गप्पा मारण्याची संधी आपण सगळ्यांना मिळतेय. येत्या रविवारी म्हणजेच उद्या १५ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळात डॉ. कलमाडी श्यामराव हायस्कूल, शकुंतला जगन्नाथ शेट्टी ऑडिटोरियम पौड फाट्याजवळ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. मेडिकल आणि फायनॅन्सशी संबंधित विषयांवर त्यांची मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. 
डाॅ.अनंत पंढरे हे जनता सहकारी बँकेचे सन्माननीय सभासद व औरंगाबाद शाखेतील आंतर राट्रीय मानांकन प्राप्त झालेले खातेदार डाॅ. हेडगेवार रूग्णालयाचे संचालक आहेत.